Unique Place For Students and Teachers

logo

Time Table Summer 2021 || Results winter 2020 || Get details in Mail || Join Whatsapp Group

12.7.11

POlY 2011-2012 ONLINE ऑन लाईन - www.dte.org.in/poly2011

www.dte.org.in/poly2011/
POlY 2011-2012 ONLINE ऑन लाईन  - www.dte.org.in/poly2011
ऑन लाईन अिभयांिऽकी पदिवका अभ्यासबम ूवेश ूिबया २०११ – २०१२
दहावी नंतर ३/४ वषार्च्या पूणर् वेळ पदिवका अभ्यास बमाची ूवेश ूिबया पद्धती
महत्वाच्या सूचना
1. उमेदवाराने नजीकच्या ए.आर.सी. कें िा मध्ये जाऊन उमेदवाराच्या ूवगार्नुसार रोख
रक्कम रुपये ४००/-माऽ ( मागासवगीर्य उमेदवारासाठी रोख रक्कम रुपये ३००/-
माऽ) फी भरून मािहती पुिःतका, अप्लीकेशन िकट ताब्यात घ्यावी व सोबत
िमळालेली पावती संपूणर् ूवेश ूिबया संपेपयर्ंत जपून ठेवावी.
2. उमेदवाराने इंटरनेट वर http://www.dte.org.in/poly2011 हया वेबसाईट वर जाऊन
अप्लीकेशन िकट मध्ये िदलेल्या USER ID व PASSWORD च्या मदतीने लॉग इन
करावे व अजर् भरावा.
3. ज्या उमेदवाराकडे इंटरनेटची सुिवधा उपलब्ध नाही अशा उमेदवार ए.आर.सी. कें िा
मध्ये (कायार्लयीन वेळात) जाऊन अजर् भरू शकतात.
4. उमेदवाराने आपला USER ID व PASSWORD गोपनीय ठेवावा.
5. सोबत िदलेल्या मािहती पुिःतकेतील संपूणर् मािहतीचे उमेदवारांनी अभ्यासपूवर्क व नीट
वाचन व अवलोकन करावे. ूत्येक पाऽ उमेदवाराने फक्त एकच अजर् भरावा, एकापेक्षा
जाःत अजर् भरल्यास फक्त एका च अजार्चा िवचार करण्यात येईल.
6. उमेदवाराने आपली मािहती ऑन लाईन अिभयांिऽकी पदिवका अभ्यासबम ूवेश
ूिबयेकिरता अजर् भरताना आपली वैयािक्तक मािहती, िजल्ह्याचे िठकाण, जात व
पोटजात, उमेदवारीचा वगर् इ. संपूणर् मािहती अचूक भरावी.
7. उमेदवाराने भरलेली संपूणर् मािहती अचूक आहे िकवा नाही याची खाऽी करावी त्या
नंतरच अचूक व संपूणर्पणे भरलेल्या अजाचर् ी िूंट काढून नेमलेल्या ए.आर.सी. कडे
अजर् ःवीकृती व िनिश्चतीसाठी (Confirmation)सादर करावा व त्याची रीतसर पोच
घ्यावी आिण जपून ठेवावी. चुकीने भरलेला अजर् िनिश्चतीसाठी ए.आर.सी. कडे सादर
करण्याचे टाळावे.
8. उमेदवाराने ए.आर.सी. कडे अजर् िनिश्चतीसाठी सादर केल्यानंतर अजार्त कुठल्याही
ूकारची मािहती उमेदवाराला बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी.
9. उमेदवाराने ःवत: ए.आर.सी. कडे अजर् िनिश्चतीसाठी हजर राहणे आवँयक आहे.
कुठल्याही ूकारच्या टपालाने पाठिवलेल्या अजार्चा िवचार करण्यात येणार नाही याची
कृपया नोंद घ्यावी.
10. उमेदवाराने ःवत: ए.आर.सी. कडे अजर् िनिश्चतीसाठी जाताना आपली सवर् आवँयक
मूळ ूमाणपऽे व ूमाणपऽाच्या साक्षांिकत छायाूतीसह जाहीर केलेल्या
वेळापऽकानुसार हजर राहणे आवँयक आहे.
उमेदवाराने ए.आर.सी. कडे अजर् िनिश्चतीसाठी हजर राहणेपूवीर् खालील मुद्दे तपासून
घ्यावेत.
 उमेदवाराने संपूणर्पणे ऑन लाईन भरलेल्या अजार्ची दोन ूतीत िूंट काढणे
आवँयक आहे.
 उमेदवाराने अजार्वर ज्या िठकाणी उमेदवाराची ःवाक्षरी आहे त्या िठकाणी ःवाक्षरी
करणे आवँयक आहे तसेच अजार्त िठकाण व िदनांकची नोंद करावी.
 अजार्त भरलेली सवर् मािहती अचूक आहे याची खाऽी करावी.
 उमेदवाराने अजार्च्या ूती वर िदलेल्या आवँयक ूमाणपऽाच्या साक्षांिकत छायाूती
सह व मूळ ूमाणपऽे जाहीर केलेल्या वेळापऽकानुसार सोबत घेऊन जाणे आवँयक
आहे.
 जर उमेदवार TFWS जागेसाठी अजर् करणार असेल तर उमेदवाराच्या पालकाचे
वािषर्क उत्पन्न अडीच लाख िकंवा त्या पेक्षा कमी असल्याचे ूमाणपऽ आवँयक
आहे. याकिरता पालकाचा वािषर्क उत्पन्नाचा दाखला महाराष्टर् शासनाने िनयुक्त केलेले
अिधकारी (तहसीलदार) यांचा असावा.
ए.आर.सी. कडे गेल्या नंतर ए.आर.सी. मधील ए.आर.सी.ऑिफसर आपणास खालील
बाबी िनिश्चत करतील.
 उमेदवाराने सादर केलेला अजर् व सवर् मूळ ूमाणपऽे आिण ूमाणपऽाच्या साक्षांिकत
छायाूती (Attested Xerox Copies)याची तपासणी करतील.
 उमेदवाराने सादर केलेला अजर् िनिश्चत करतील.
 िनिश्चत करण्यात आलेल्या अजार्च्या दोन ूतीत िूंट काढतील.
 िनिश्चत करण्यात आलेल्या अजार्च्या दोन ूतीत काढलेल्या िूंटवर ःवाक्षरी करतील व
ए.आर.सी. च्या िशक्याची मोहोर लावतील. एक िूंट उमेदवारास देतील व दसु री ए.
आर. सी. कडे ूमाणपऽाच्या साक्षांिकत छायाूती सोबत ठेवतील.
 िनिश्चत केलेल्या अजार्ची िूंट उमेदवाराने आपल्या ूवेशाच्या पुढील कायर्वाही किरता
जतन करून ठेवावी.
POlY 2011-2012 ONLINE ऑन लाईन  - www.dte.org.in/poly2011 
Share:

0 comments:

Search This Blog

Copyright © Nagpur University | Powered by RTMNU